कविता महाजन : आमचा दादामाणूस
माणूस गेलं की, बरंच काही हमसून हमसून आठवायला लागतं, जे एरवी कधी आपल्याला आठवतही नसतं. आपल्याशी संबंधित गोष्टी तर झरझर समोरून जायला लागतात. आपणच गेल्याचं वाटत राहतं आपल्याला. जोरजोरात रडावं वाटतं. मग आपण फेसबुकचाच सहारा घेतो. तिच्याविषयी दिसेल त्या पोस्टवर सॅड टाकत सुटतो. जरा हलकं वाटतंय असं वाटायला लागतं; पण तसंही नसतं.......